कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू …..
असा कसा अभिमान विकलास तू …..
मर्दाची छाती होती , अभिमानी मान होती,
अंगात धमक होती , हातात ताकद होती ……
अंगात धमक होती , हातात ताकद होती ……
राजा शिवाजी होउनी जन्म घेतलास तू …..
कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू …..
असा कसा अभिमान विकलास तू …..
छाती आता आत गेली , मान ही ती खाली घातली ,
नामर्दी अंगात भरली , हाताची ही ताकद गेली ……
नामर्दी अंगात भरली , हाताची ही ताकद गेली ……
आराक्षणाने ईज्जत घालवून घेतलीस तू ……
कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू ….
असा कसा अभिमान विकलास तू ….
No comments:
Post a Comment