एकच चहा, तो पण कटीग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ति पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडुन?
एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?
एकच भुताची गोष्ट, ती पण रन्गवुन.....
एकच श्रिखन्दाचि वडी, ति पण अर्धि तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवि हासदुन....
अजुन काय हवे असते आजीकडुन?
एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन....
अजुन काय हवे असते आईकडुन?
एकच कथोर नकार स्वेराचाराला, तो पण ह्दयावर दगड थेउन.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगरया आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?
सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन

No comments:
Post a Comment